आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने १४ सामन्यात ७०८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १५५.६० आणि सरासरी ६४.३६ होता. कोहलीने यंदाच्या हंगामात पाच अर्धशतक आणि एक शतक केले आहे. इस योजना के तहत जो चीज़े अपडेट की गई हैं उनमे कुछ https://dhaknenews.com/